सेवा

ग्रामपंचायत पाटेकुर्रा — नागरिक सेवा केंद्र

आपल्या गावाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी

5 विभाग
16+ सेवा

आपले सरकार सेवा केंद्र

Aapla Sarkar Seva Kendra
8 सेवा
# सेवा नाव आवश्यक दस्तऐवज शुल्क
1
जन्म दाखला
Birth Certificate
आधार कार्ड, रुग्णालय जन्म नोंद, पालकांचे नाव व पत्ता मोफत
2
मृत्यू दाखला
Death Certificate
आधार कार्ड, रुग्णालय मृत्यू प्रमाणपत्र, कुटुंब माहिती मोफत
3
रहिवास दाखला
Residence Certificate
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल / शिधापत्रिका मोफत
4
उत्पन्न दाखला
Income Certificate
आधार कार्ड, शिधापत्रिका, स्वयंघोषणापत्र मोफत
5
जात दाखला
Caste Certificate
आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जुना जात दाखला मोफत
6
विवाह नोंदणी दाखला
Marriage Certificate
आधार कार्ड, विवाह फोटो, साक्षीदार ओळखपत्र ₹ 50
7
नॉन-क्रिमीलेयर दाखला
Non-Creamy Layer Certificate
आधार कार्ड, उत्पन्न दाखला, जात दाखला मोफत
8
इतर शासकीय दाखले
Other Government Certificates
संबंधित कागदपत्रे — कार्यालयात संपर्क करा लागू
अधिक माहितीसाठी आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट द्या किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.